महाराष्ट्र
करंजी ग्रामपंचायतीकडुन गणेश विसर्जनाची सुविधा
करंजी ग्रामपंचायतीकडुन गणेश विसर्जनाची सुविधा
कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायतीकडुन सर्व ग्रामस्थांना आव्हान करण्यात आले की आपले गावाची माझी वसुंधरा अंतर्गत निवड झालेली असुन पर्यावरण रक्षणासाठी म्हणुन रविवार दिनांक १९ सप्टेबर रोजी गणेश विसर्जनाची सुविधा ग्रामपंचायतीने विठ्ठल मंदिरापुढे केलेली असुन आपआपले गणेश मुर्ती या ठिकाणी घेऊन यावे असे सांगण्यात आले.
कोणीही परस्पर पाटाच्या पाण्यात किंवा बोलकी रोडच्या बंधा.यात गणेश मुर्ती चे विसर्जन करू नये
ग्रामपंचायती कडुन विधीवत पूजन करून विसर्जन करण्यात येणार आहे