आपला जिल्हा

कोपरगाव तालुका ख्रिस्ती समाज संघटना यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

कोपरगाव तालुका ख्रिस्ती समाज संघटना यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

कोपरगाव प्रतिनिधी -: कोपरगाव तालुका ख्रिस्ती समाज संघटनेच्या वतीने आज तहसीलदार विजय बोर्डे यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदन हे देहू आळंदी येथील ख्रिस्ती धर्माच्या प्रभु भोजन या धार्मिक विधीमध्ये व्यक्ती आणून ख्रिस्ती समाजाच्या धार्मिक भावनांचा अनादर करून ख्रिस्ती धर्माच्या पवित्र प्रभु भजन विदेश अंधश्रद्धेचे स्वरूप देऊन धर्मांतर असे शब्द जोडून महाराष्ट्रातील व देशातील ख्रिस्ती समाजाविषयी कट कारस्थान रचून ते निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करणे बाबत निवेदन देणे देण्यात आले

सदर यात सविस्तर वृत्त असे की ख्रिस्ती धर्माच्या पवित्र शास्त्र मधील लोककृत्व पुणे देवाची आळंदी येथील गवळी नावाच्या कुटुंबाच्या घरात पवित्र प्रभू भोजनाचा विधी चालू असताना काही समाजकंटकांनी सदरच्या घरात घुसून प्रभू भोजन विधीचा अनादर करून हे येशूचे रक्त आहे हे आम्हाला सिद्ध करून करा म्हणून पवित्र भोजनात विधी करू दिला नाही सदरचे समाजकंटकांनी आमचे प्रभोधन विदेश अंधश्रद्धेचे स्वरूप देऊन व धर्मांतर असे शब्द वापरून महाराष्ट्रातील व देशातील सर्व ख्रिस्ती समाजाविषयी द्वेष भावना पसरवण्याचे काम व ख्रिस्ती समाजाविषयी तेढ निर्माण होईल असे वातावरण निर्माण केले ज्या घरात प्रभू भोजन विधी सुरू होता त्या घरातील महिलेचे महिलेने समाजकंटकांना विरोध केला परंतु त्या समाजकंटकांनी त्या घरातील महिलेस व महिला धर्मगुरूस दमदाटी करून अंगावर धावून गेले त्यादरम्यान समाजकंटकाने आपला मोबाईल मध्ये व्हिडिओ काढत होता

सदरचा व्हिडिओ क्लिप एबीपी माझा झी न्यूज झी 24 तास सुदर्शन टीव्ही चॅनलवर सदर व्हिडिओ क्लिप प्रसारित करण्यात आली त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील व देशातील ख्रिस्ती भावना दुखावल्या आहेत अशा समाजकंटकांना व षडयंत्र रचणाऱ्या रंगा रचणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून शासन करावे अशी आमची तसेच आमची भक्ती स्थळे कोपरासनामंदिरे व ख्रिस्ती धर्मगुरू या सर्वांना पोलीस संरक्षण मिळावे ही विनंती असे या निवेदनात म्हटले आहे सदर निवेदन निवेदन देताना श्री राजन त्रिभुवन अध्यक्ष श्री रेडी फर्नांडिस उपाध्यक्ष श्री रवी सोनवणे सचिव श्री सचिन बोरुडे ,फादर प्रमोद बोधक,पालक अजय भोसले,सिस्टर मेरी करवालो, सिस्टर जोईलेट,आशिष खर्चे, ब्रदर्स योगेश कोपरे, श्री अशोक नायडू श्री सुनील लोंढे,श्री राहुल तोरणे श्री जॉन कदम, श्री जॉन गोरे, रेखा दिवे यांच्यासह कोपरगाव तालुक्यातील ख्रिस्ती समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे