आपला जिल्हा
कोपरगाव – मूर्शतपुर येथील प्रगतशिल शेतकरी आणि प्रतिष्ठित व्यक्तीमहत्व सोपान भाऊ उगले यांना भावपूर्ण श्रद्धांजली
कोपरगाव – मूर्शतपुर येथील प्रगतशिल शेतकरी आणि प्रतिष्ठित व्यक्तीमहत्व सोपान भाऊ उगले यांना भावपूर्ण श्रद्धांजली
नाशिक प्रतिनिधी : सोपान भाऊच्या जाण्यान एक प्रेमळ व्यक्ती दुसऱ्या वचक आपुलकी जपणारा माणुस तसेच आमच्या परिवारावर मनापासून प्रेम करणारा माणूस गेल्याचे दु : ख निश्चीतच आहे . भाऊना राजोळे परीवाराकडून भावपूर्ण मनपूर्वक अभिवादन !!!