आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र
ब्राम्हणगावातील नवीन ग्रामपंचायत इमारतच्या फलकावर सदस्यांचा अपुर्ण नामोल्लेख केल्यानं वाद ?
ब्राम्हणगावातील नवीन ग्रामपंचायत इमारतच्या फलकावर सदस्यांचा अपुर्ण नामोल्लेख केल्यानं वाद ?
ब्राम्हणगाव ग्रामपंचायत पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात ?
कोपरगाव प्रतिनिधी : ब्राम्हणगाव ता. कोपरगाव येथील गेल्याकाही महिन्यांपूर्वी उद्घाटन झाले हे उद्घाटन होउन एक महिना अधिक होऊन गेल्यानंतर कोनशिला लावण्यात आली. सदरची कोनशीला प्रोटोकॉल प्रमाणे तयार केली नसल्याने हा वाद निर्माण होण्याची शक्यता ?
सदरची कोनशीला प्रोटोकॉल प्रमाणे तयार केली नसल्याचे ब्राम्हणगाव ग्रामपंचायतचे सदस्यांना न विचारता व सदस्यांचे अपूर्ण नाव असल्याने हे सर्व नाराज असल्याची चर्चा गावात होताना दिसत आहे .
आता ही कोनशीला बदली जाते की नाही याकडे ब्राम्हणगाव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे .