महाराष्ट्र

श्री.अनंत भोसले यांचा पुरग्रस्ताना मदतीचा हात


श्री.अनंत भोसले यांचा पुरग्रस्ताना मदतीचा हात

जळगाव प्रतिनिधीमहाराणा प्रताप विद्यालयातील बोळे ता.पारोळा जि.जळगाव. येथिल श्री.अनंतराव हिलाल भोसले(पाटील) व श्रीमती, उर्मिला लहू पाटील यांनी सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र. यांच्या माध्यमातून पुर ग्रस्त भागातील लोकांना आर्थिक मदत करून सामाजिक बांधीलकी जोपासली तसेच त्यांना व्हलुरी फाउंडेशनचे कडून श्री.व्हि. आर. श्रीवास्तव यांनी स्वामी विवेकानंद लाईफटाइम अँच्यवमेंट अवार्ड ने त्याना सन्मानित केले.

पुरस्कार मिळाला म्हणून संस्थेचे संस्थापक आदरणीय , आमदार श्री. चिमणराव रुपचंद पाटील (एरंडोल- पारोळा-भडगाव) व संस्थेचे सचिव सन्माननीय, श्री. अमोलदादा चिमणराव पाटील संचालक – जे.डी.सी.सी.बँक जळगाव
तसेच संस्थेतील सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे