आपला जिल्हा

नांदगाव ,येथिल नांदेश्वर महादेव मंदिरात श्रावण मासारंभ निमित्त विविध,प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन

नांदगाव ,येथिल नांदेश्वर महादेव मंदिरात श्रावण मासारंभ निमित्त विविध,प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन

नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे

नांदगाव येथील अतिप्राचीन श्री नांदेश्वर महादेव मंदिर नांदगाव येथे श्रावण मासारंभ निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेश्रावन महिन्यातिल पहिला श्रावण सोमवार असल्याने नांदेश्वर महादेव मंदिरात श्री माधवनाथ महाराज अन्नछत्र मंडळ नांदगाव यांच्या वतीने श्रावण मासारंभ निमित्त पहाटे,५ वाजता महारुद्रभिषेक,सकाळी ७ते दुपारी ३पर्यंत जलाभिषेक,सांयकाळी ५वाजता पालखी सोहळा,नांदगाव शहरातुन निघाली शेकडो भाविक मिरवुणिकीत हजर होते मोठया प्रमाणावर महिला वर्ग उपस्थित होते मंदिराच्या परिसरात बेल नारळ ,पूजा,इत्यादी वस्तूची दुकाने लावण्यात आली होती सकाळ पासून हर हर महादेव, जयघोषाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते हजारो भाविक भक्तांनी शांततेत दर्शन घेतले सायंकाळी ६वाजता महाआरती व महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे पंच क्रोशीतील भाविक भक्तांनी, मंदिर परिसरात,भगवे मय वातावरण झाले दिसत होते भमभम बोले च्या नांवाचा गजर भाविक करत होते कार्यक्रम व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री नांदेश्वर महादेव मंदिर ,श्री माधवनाथ महाराज अन्नछत्र मंडळ यांनी केले.रात्रीअकरा,वाजे पर्यन्त भाविक प्रसाद चा लाभ घेत होते असंख्य भाविक महिला पुरुष रात्रि उशिरा पर्यन्त हजर होते

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे