आपला जिल्हा

माझी वसुंधरा कार्यक्रमा अंतर्गत सांगवीभुसारमध्ये वृक्ष लागवड शुभारंभ व हरित शपथ घेण्यात आली

माझी वसुंधरा कार्यक्रमा अंतर्गत सांगवीभुसार ता.कोपरगांव येथे २००० वृक्ष लागवड शुभारंभ व हरित शपथ घेण्यात आली.

कोपरगाव प्रतिनिधी : माझी वसुंधरा कार्यक्रमा अंतर्गत सांगवीभुसार ता.कोपरगांव येथे २००० वृक्ष लागवड शुभारंभ व हरित शपथ घेण्यात आली. हवामानातील बदलामुळे अनियमित पाऊस, निसर्गसारखी वादळे अशी संकटे निर्माण होत असुन त्यामुळे पर्यावरण रक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणुन सर्वानी एकत्रित सहभागातुन माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबविणचे आवाहन कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी केले.


यावेळी कोपरगाव पंचायत समिती चे मा. गटविकास अधिकारी श्री. सचिन सूर्यवंशी साहेब.क्रुषि अधिकारी साबळे साहेब .सांगवी भुसार गावातील आधारस्तंभ मा. राजेंद्रबापू जाधव. विजय नाना जाधव. सरपंच रमेश आहेर .उपसरपंच मोहन कासार. भाऊसाहेब जाधव .बाबासाहेब जाधव. पुंडलिक मेहेरखांब.आण्णा शिंदे. ग्रामपंचायत सदस्य.ग्राम सेवक काळे साहेब , सुनिल बन्द्रे ,विलास कासार , रोहिदास शिंदे, किशोर जाधव अशोकराव जाधव भाऊसाहेब शिंदे, हरिभाऊ शिंदे .कैलास गाडेकर व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे