आपला जिल्हामहाराष्ट्र

कोपरगावचे भूमिपुत्र श्री.रितेश सुभाष रणधीर ACP पदावर झारखंड येथे रुजू

संघर्ष न्यूज मुख्य संपादक - सोमनाथ डफाळ मो. 8788193839

कोपरगावचे भूमिपुत्र श्री.रितेश सुभाष रणधीर ACP पदावर झारखंड येथे रुजू

कोपरगाव(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्याचे भुमीपुत्र श्री.रितेश सुभाष रणधीर साहेब हे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ए.सी.पी परीक्षा उत्तीर्ण झालेनंतर प्रशिक्षणासाठी गुडगांव (हरियाणा) येथे एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी गेले होते… आज दि.२३ डिसेंबर २०२१ रोजी त्यांचे प्रशिक्षण पुर्ण होत आहे.त्यांचा दिक्षांत समारंभ आज दिली येथे पार पडला असून त्यांची पहिली नियुक्ती झारखंड येथे होत आहे.

कोपरगाव येथील एस एस जी एम कॉलेजचे उपप्राचार्य सुभाष रणधीर यांचे ते सुपुत्र व आई कोपरगावचे जुने घराणे कोपरे कुटुंबातील आहे.श्री.रितेश रणधीर (ACP) साहेब यांचे शिक्षण कोपरगाव येथील एस एस जी एम कॉलेज आणि इंग्लंड येथे पार पडले असून केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले आहे.त्यांच्या या कष्टाचा सार्थ अभिमान रणधीर आणि कोपरे कुटुंबाना वाटत असून नागरिकांचा व पदाधिकाऱ्यांचा सर्वच स्तरावरून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.त्याच बरोबर कोपरे व रणधीर कुटुंबातील नातेवाईकांमध्ये व तसेच कोपरगाव येथील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे