महाराष्ट्र
येवला तहसीलदार मा.श्री. प्रमोदजी हिले साहेब यांचा वाढदिवस साजरा
येवला तहसीलदार मा.श्री. प्रमोदजी हिले साहेब यांचा वाढदिवस साजरा
येवला प्रतिनिधी : सन्माननीय श्री. प्रमोदजी हिले साहेब यांचा अभिष्टचिंतन (वाढदिवस )मराठा मावळा संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष देविदास गुडघे पाटील यांनी तहसील कार्यालय येवला येथे जल्लोषात साजरा केला!!!
यावेळी सन्मा.श्री प्रमोदजी हिले साहेबांना, येवला नगरीची ची शान असलेला ज्याची चर्चा सातासमुद्रापार होते असा हा खंदारे यांचा भगवा फेटा घालून व शाल,श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन साजरा करण्यात आला व तत्प्रसंगी केक कापण्यात आला त्याचबरोबर पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपस्थित अंकाई गावचे सरपंच अल्केशजी कासलीवाल,
श्री रोखले तात्या राहुलभाऊ वाघ, सिताराम घोडेस्वार,मारुती खैरनार, राहुल ठाकरे, लक्ष्मण बनकर,तेजस पैठणकर आदी उपस्थित होते