आपला जिल्हा
गौरी राजोळे यांना वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा
गौरी राजोळे यांना वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा
नाशिकच्या आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स प्रशिक्षक गौरी राजोळे प्रशिक्षक यांना वाढदिवसानिमित्त संघर्ष न्युज परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा
नाशिक प्रतिनिधी : प्रसाद राजोळे
नाशिक मधील सर्वात उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून यांची ओळख आहे गौरी राजोळे मॅडम यांच्या मार्गदर्शनातून भरपूर खेळाडू जिल्हा पातळी राष्ट्रीय पातळी नॅशनल पातळी पर्यंत खेळलेले आहे मॅडमच्या मार्गदर्शनातून पोलीस आर्मी फॉरेस्ट डिपारमेंट अशा भरपूर ठिकाणी त्यांचे खेळाडू कार्यरत आहे यापुढे पण पुढे पण मॅडमच्या मार्गदर्शनातून खेळाडूंची चांगले भवितव्य घडवू अशी शुभेच्छा
संघर्ष न्यूज परिवारातर्फे जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा