आपला जिल्हा

शेतकऱ्याच्या हिताचे काम करेन नवनियुक्त – तलाठी विनोद ठेंगडे

शेतकऱ्याच्या हिताचे काम करेन नवनियुक्त – तलाठी विनोद ठेंगडे

कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी या गावात नव्याने रुजू झालेले कामगार तलाठी विनोद ठेंगडे यांचा आशुतोष दादा काळे मित्र मंडळ यांच्यावतीने सन्मान करण्यात आला या प्रसंगी त्यांनी बोलताना सांगितले की, मी माझा पदाचा वापर शेतकरी हितासाठी करणार असून, महाराष्ट्र शासनाच्या पीक पेरा, ई-फेरा नोंदणीसाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडविणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

यावेळी गोदावरी खोऱ्याचे ट्रान्सपोर्ट कार्यकारी संचालक दिलीप शिंदे ,कल्याण गुरसळ, पाटीलबा वक्ते,महिंद्र वक्ते, बापूराव वक्ते यांनी नवनियुक्त कामगार तलाठी विनोद ठेंगडे यांचा सत्कार केला.

विनोद ठेंगडे यांनी पदभार स्वीकारून कामाला सुरुवात केली असून ठेंगडे हे नवीनच सेवेत रुजू झाले आहे सहा महिने त्यांनी संवत्सर या ठिकाणी काम पाहिले व आता जेऊर कुंभारी या ठिकाणी पदभार स्वीकारला त्यांच्या सत्कार प्रसंगी आमदार आशुतोष काळे मित्र मंडळचे कार्यकर्ते पोलिस पाटील बाळासाहेब, किशोर वक्ते, नाना गुरसळ,जगन्नाथ लिंभोरे,
किरण वक्ते,बाळासाहेब लिंभुरे, आकाश लिंभुरे,उत्तम लिंभुरे , संजय लिंभुरे,नामदेव वक्ते,विशाल गुरसळ, अक्षय गुरसळ, गणेश लिंभोरे आदी उपस्थित होते.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे