महाराष्ट्र
पंजाब डख मुंबई मंत्रालयात दाखल, मंत्र्यांची भेट शासनाच्या यादीवर निवड?
पंजाब डख मुंबई मंत्रालयात दाखल, मंत्र्यांची भेट शासनाच्या यादीवर निवड?
नवी मुंबई – महाराष्ट्र राज्याचे ख्यातनाम हवामान अभ्यासक पंजाब डख आज (मंगळवारी) मुंबई दौऱ्यावर आहे. त्यांनी मंत्रालयात केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खा.प्रतापराव जाधव यांनी मंत्रालयात बोलवुन चर्चा केली. यावेळी खा.प्रतापराव जाधव, आ.बाबाजानी दुर्राणी उपस्थित होते.
तर पंजाब डख यांची आता कुठल्याही क्षणी शासनाच्या यादीवर निवड होण्याची शक्यता आहे.