आपला जिल्हा

श्री.निवृत्ती (भाऊ) कारभारी बनकर यांनी रक्तदान करुण युवकापुढे ठेवला आदर्श .

श्री.निवृत्ती (भाऊ) कारभारी बनकर यांनी रक्तदान करुण युवकापुढे ठेवला आदर्श .

कोपरगाव प्रतिनिधी : सोमनाथ डफाळ

आज ब्राह्मणगांव येथे कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रामपंचायत ब्राम्हणगाव व समस्त ग्रामस्थ यांच्या वतिने रक्तदान आयोजित करण्यात आले होते. यावेळी अनेक रक्तदात्यानी रक्तदान केले. विशेष म्हणजे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. निवृत्ती (भाऊ)कारभारी बनकर यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी रक्तदान करुण युवकापुढे आदर्श निर्माण केला.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे