आपला जिल्हा

ब्राम्हणगाव येथे विधी साक्षरता शिबिर संपन्न..

ब्राम्हणगाव येथे विधी साक्षरता शिबिर संपन्न..

कोपरगाव प्रतिनिधी : ब्राम्हणगाव येथे विधी साक्षरता शिबिर संपन्न झाला. गावातील वाद आप आपल्या गावात मिटवा.न्यायलायत आपला अमूल्य वेळ वाया घालून नका .खरच अन्याय होत असेल तरच न्यायलायत यावे,बाल गुन्हेगारीला आळा घाला,आपल्या पाल्यावर लक्ष ठेवा, आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या .

या कार्यक्रमात उपस्थित वकिलांनी ग्रामस्थांना सांगितले की,छोट्या छोट्या केसेस घेऊ कोर्टात येऊ नये.आपल्या वेळ व आर्थिक नुकसान करून घेऊ नका.खरच अन्याय होत असेल तरच कोर्टात यावे.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. बी. कोराळे साहेब, अँड. लोहकणे साहेब, भास्करराव गंगावणे, ए. एल. वहाडने. श्री.धोर्डे साहेब, श्री. टुपके साहेब. पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव साहेब ,उपनिरीक्षक नागरे साहेब, सरपंच सौ. माधुरी आहेर, कोपरगाव जिल्हा न्यायालायतील सर्व कर्मचारी,पंचायत समिती सदस्य श्रावण आसने, उपसरपंच रामदास पवार , सदस्या जिजाबाई भुजाडे,संजीवनी कारखान्याचे संचालक निवृत्ती भाऊ बनकर पोलिस,पाटील रवींद्र बनकर,अनुराग येवले सामाजिक कार्यकर्ते ,ग्रामविकास अधिकारी साहेब विजय पाटील, अंगणवाडी सेविका लताताई शिंगाडे व कविताताई जोशी मदतनीस सुनीता इल्हे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्र संचालन एस. के.आहेर यांनी केले व आभार निवृत्ती भाऊ बनकर यांनी मानले.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे