आपला जिल्हा
कोपरगाव येथे मोफत दंतरोग तपासणी शिबिर
कोपरगाव येथे मोफत दंतरोग तपासणी शिबिर
कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव येथे भव्य मोफत दंतरोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्व. अशोकराव घायतडकर सेवाभावी संस्था संचालित डॉ.घायतडकर पाटील डेंटल क्लिनिक चे डॉ. श्री. कुणाल अशोकराव घायतडकर यांनी दिली.या शिबिरात दातांची तपासणी, दातांचा एक्स-रे ,डेंटल फिलींग, मधुमेह तपासणी ,रक्त दाब (बीपी) तपासणी तसेच लहान मुलांकरीता विशेष सवलत राहणार आहे तरी या मोफत शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. श्री. कुणाल अशोकराव घायतडकर यांनी केले आहे.