आपला जिल्हा

आमदार काळे च्या निधीतून मंजूर झालेल्या ब्राम्हणगाव ते बदापुर रस्ता कामाचे भूमिपूजन

आमदार काळे च्या निधीतून मंजूर झालेल्या ब्राम्हणगाव ते बदापुर रस्ता कामाचे भूमिपूजन

कोपरगाव प्रतिनिधी -: कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव ते बदापूर रस्ता हा दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या मुख्य रस्ता अतिशय खराब झाला होता हा रस्ता त्वरित नवीन करण्यात यावा अशी मागणी अनेकदा नागरिक करत होते त्याच मागणीची दखल घेत कोपरगांव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीतुन या रस्त्यासाठी तब्बल १० लाख रुपये निधी मंजूर झाला असून नुकतेच या रस्त्याचा कामाचे उदघाटन कर्मवीर शंकरराव काळे सहकरी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक श्रावण आसने यांच्या उपस्थितीत झाले.


या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे सचिन आसने, भाऊराव पवार,,केशव कुऱ्हाडे ज्ञानदेव गवारे ,किसन आहेर, हरिचंद दवंगे ,रविंद्र पिपरकर , तुकाराम हुळेकर,माजी सरपंच साईनाथ आहेर ,रमेश बर्डे , संजय शिंगाडे, राजेंद्र जाधव, तुकाराम आसने ,साईनाथ दवंगे,आण्णा जगधने, पांडुरंग गायकवाड ,विश्वनाथ गायकवाड ,प्रकाश सोनवणे,शरद जाधव,रवींद्र सोनवणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते

या उदघाटन प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकरी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक श्रावण आसने यांनी बोलताना सांगितले की, भविष्यात या रस्त्याच्या डांबरीकारणासाठी आणखी ५० लाख रुपये निधी तालुक्याचे आमदार आशुतोष काळे हे उपलब्ध करून देणार त्यामुळे नक्कीच आपल्या भागाचा कायापालट होणार आहे.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे