आपला जिल्हाराजकीय

मा.आमदार कोल्हे यांच्या हस्ते फित कापता आली असती!

ग्रामपंचायत इमारतीसाठी श्रेय घेण्यासाठी घाई

दोघ्याच्या श्रेय वादात तिसऱ्याचा फायदा

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील नवीन ग्रामपंचायत कार्यालय उद्घाटन करताना मा. आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते देखील नवीन ग्रामपंचायत कार्यालय उद्घाटनाची फित कापता आली असती.उद्घाटनाची एव्हढी घाई कशाला? असे ब्राम्हणगावातील ग्रामस्थ नवीन ग्रामपंचायत कार्यालय उद्घाटनाबाबत चर्चा करताना दिसत आहे.


  मा.आमदार स्नेहलताताई कोल्हे कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार असताना यांच्या कारकिर्दीत नवीन कार्यालयाचा प्रस्ताव सादर करून तो मंजूर करून आणला असेही गावात चर्चा होतांना दिसत आहे.ब्राम्हणगावातील सरपंच यांनी घाई गडबडीत व ग्रामपंचायत सदस्याना विश्वासात न घेता त्याचे उद्घाटन केले. त्यावर प्रतिक्रीया उमटली आहे. 

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे