ब्रेकिंग
काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचिती नुकतीच ब्राम्हणगावमध्ये पहायला मिळाली.
मुख्य संपादक - सोमनाथ डफाळ मो.8788193839
काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचिती नुकतीच ब्राम्हणगावमध्ये पहायला मिळाली.
कोपरगाव प्रतिनिधी : काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचिती नुकतीच पहायला मिळाली. शनिवारी रात्री ८.१५ वा. च्या सुमारास ब्राम्हणगावमधील एक्सप्रेस कॅनॉलवरील पुलाला एक ट्रक जाऊन जोरात धडकली पण सुदैवाने तीन जण थोडक्यात बचावले आणि यात ट्रक चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.