आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

!! नमन एज्युकेशन संचालित *रेनबो इंटरनेशनल स्कूल मध्ये आषाढी एकादशी सोहळा उत्साहात संपन्न

!! नमन एज्युकेशन संचालित *रेनबो इंटरनेशनल स्कूल मध्ये आषाढी एकादशी सोहळा उत्साहात संपन्न

नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे
दिनांक 09 जुलै रोजी ‘नमन एज्युकेशन सोसायटी’* संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव* शाळेमध्ये “आषाढी एकादशी* चा कार्यक्रम” उत्साहात संपन्न झाला.आज विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री संजय बागुल सर, उपाध्यक्ष सौ. सरिता बागुल मॅम, रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सूर्यवंशी मॅम, यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

नविन शैक्षणिक वर्षांत 09 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थी विठ्ठल आणि रुक्मिणी चा पोशाख परिधान करून आले होते. सर्वप्रथम सरस्वती मातेचे तसेच पालखीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शाळेतील आवारातून दिंडी काढण्यात आली दिंडी करून सर्व विद्यार्थी शाळेत आले आणि रिंगण करून टाळ-मृदुंगाच्या तसेच विठ्ठल नामाच्या गजरात नाचून आनंद व्यक्त करत होते. त्यानंतर मुलांना लाडू देऊन मुलांचे कौतुक करण्यात आले अशा प्रकारे आज आषाढी एकादशीचा सोहळा आनंदात साजरा करण्यात आला

हा कार्यक्रम उत्कृष्ट रीत्या पार पाडण्यात रेम्बो इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका जयश्री चौधरी मॅम, प्रिया गरुड मॅम, रूपाली शिंदे मॅम, एडना फर्नांडिस मॅम, मोनाली गायकवाड मॅम, सुषमा बावणे मॅम, रोहिणी पांडे मॅम, चैताली अहिरे मॅम तसेच मदतनीस श्रीमती अनिता नेमणार, वैशाली बागुल, छाया आवारे, मंगेश शिंदे, विनोद चौधरी, गजानन पवार, सागर कदम यांनी आतोनात मेहनत घेऊन कार्यक्रम छान प्रकारे पार पाडला .

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे