महाराष्ट्र

मौजे टाकळी कुंभकर्ण येथे गुणवंत_विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा संपन्न

मौजे टाकळी कुंभकर्ण येथे गुणवंत_विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा संपन्न

परभणी प्रतिनिधी :- मौजे टाकळी कुंभकर्ण ता.जि. परभणी येथे गुणवंत_विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब सामाले पाटील यांनी केले होते.


या कार्यक्रमाच्य प्रमुख पाहुणे नगरसेवक सचिन देशमुख, रवी कांबळे, फारुख बाबा, हारुण भाई, माजी सरपंच विनायक सामाले, माजी जिल्हा परिषद सदस्य तुळशीराम सामाले, भाजपा तालुकाध्यक्ष राजेश देशमुख, माजी उपसभापती गिन्यांदेव दंडवते,माजी पंचायत समिती सदस्य राधाजी पारदे, माजी उपसभापती दत्तराव देशमुख, चेअरमन शिवाजीराव देशमुख, ज्ञानेश्वर सामाले, शंकराव डुबे यांच्यासह गावातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे