आपला जिल्हा
आ. आशुतोष काळे यांना वाढदिवसानिमित्त ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेने दिल्या शुभेच्छा
आ. आशुतोष काळे यांना वाढदिवसानिमित्त ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेने दिल्या शुभेच्छा !
कोपरगाव प्रतिनिधी – दि. ४ ऑगस्ट रोजी कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार आ. आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानतंत्र बहुद्देशीय संस्थाने कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर जाऊन आ. आशुतोष काळे यांचा सत्कार केला.
दरवर्षी आ. आशुतोष काळे यांचा वाढदिवस संपुर्ण तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबुन साजरा केला जातो या वर्षी वाढदिवसा निमित्त पुष्पगुच्छ, हार तुरे आणु नये असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले होते त्याला अनुसरून संस्थेने आ. आशुतोष काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे
या प्रसंगी ज्ञानतंत्र बहुद्देशीय संस्थाचे पदाधिकारी सोमनाथ डफाळ, विक्रांत आसने ,गणेश आसने ,गणेश फापाले, गणेश बर्डे ,ऋषिकेश वाकचौरे आदी उपस्थित होते