आपला जिल्हा
टाकळी ग्रामस्थांच्या वतीने ना. आशुतोष काळे यांचा वाढदिवसानिमित्ताने सत्कार
टाकळी ग्रामस्थांच्या वतीने ना. आशुतोष काळे यांचा वाढदिवसानिमित्ताने सत्कार
कोपरगाव प्रतिनिधी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष नामदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त टाकळी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला .ग्रामपंचायत सदस्य श्री.शशिकांत देवकर व श्री राजेंद्र देवकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी उपस्थित श्री भाऊसाहेबजी देवकर संचालक जिंनिग प्रेसिंग कोपरगाव श्री. छगनरावजी देवकर , श्री.सुभादादा देवकर , श्री.संजय देवकर , श्री.गणेश देवकर , श्री.वैभव घोंगते आदी ग्रामस्थ उपस्थित होते.