महाराष्ट्र
*गीत :- हर घर तिरंगा*गीतकार प्रमोद न.सूर्यवंशी मुंबई
*गीत :- हर घर तिरंगा*
भारत देशात आपुल्या, हो $$$
भाईचारा हो सारा हो ओ ….$$$$
जाती अनेक वेष अनेक धर्म अनेक एक च नारा हो $$$$$
हर घर तिरंगा हो $$$
हर घर तिरंगा हो $$$ —- ३ ।। धृ ।।
देशासाठी वैहिले प्राण ज्याने ज्याने ..
भारत देश आहे आपला हृदयातून माने … 2
तोड :- जीव अनेक , प्राण अनेक
एकच सारा हो $$$$$$
हर घर तिरंगा हो $$$$$
हर घर तिरंगा हो $$$$$ — ।। 1।।
सुख नांदावे घरातून प्रेम भावना असावे.
जागो जागी जाताना ही तिरंगा फडकावे … 2
तोड :- भाव अनेक भेद अनेक
एकच नारा हो $$$$
हर घर तिरंगा हो $$$
हर घर तिरंगा हो $$$$ – ।। 2 ।।
गीतकार
प्रमोद न.सूर्यवंशी
मुंबई