आपला जिल्हा
*लयभारी साहित्य समूह काव्य संमेलन 2022 मुंबईत संपन्न
*लयभारी साहित्य समूह काव्य संमेलन 2022 मुंबईत संपन्न
आयोजक अष्टविनायक क्लासेस आरे कॉलनी, आदर्श नगर, गोरेगाव (पूर्व) मुंबईलयभारी साहित्य समुहाचे समूह संचालक प्रमोद सूर्यवंशी आणि महेश सोनावले यांनी आयोजन करून कवी संमेलन पार पाडले.प्रेम कविता , स्वतंत्र दिनाच्या कविता ,गीतांना गाऊन कवितेचा सर्व जणांनी आनंद घेतला मनमोकळ्यापणाने आस्वाद घेऊन मज्जा आली कवी संमेलन असावे तर अस म्हणत. लयभारी कवी संमेलन झालं .सर्वानी कविता सादरीकरण करून कवी संमेलनाची शान वाढवली.तसेच मुंबई, ठाणे, नवीमुंबई, पालघर जिल्हातुन उपस्थिती हे सर्व मान्यवर होते.
पत्रकार भारत कवितेके, प्रमोद सूर्यवंशी, महेश सोनावले, सरोज गाजरे, कल्पना म्हापुसकर , प्रदीप बडदे, कल्पना बिहारे , सचिन राणे, जूचंद्र सर्वानी सहभागी होऊन कवितेचा आस्वाद घेतला सर्व मान्यवरांचे हार्दिक आभार .