आपला जिल्हामहाराष्ट्र

माहेगाव देशमुख दत्त जंयती उत्सव साजरा

माहेगाव देशमुख दत्त जंयती उत्सव साजरा 

कोपरगाव प्रतिनिधी :  कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील दत्त मंदिरात दत्त जंयती उत्सव आगदि उत्साहात पार पडला.कोपरगाव पासुन दहा किलोमीटर अंतरावरती माहेगाव देशमुख आसुन. या ठिकाणी गोदावरी मातेच्या किनार्‍याला भव्यदिव्य स्वरुपात दत्त गरुंचे मंदिर आहे.या ठिकाणी दरवर्षी दत्त जंयती उत्सव आगदि उत्साहात पार पडत आसतो .गेल्या दोन वर्षांपासून कोविड काळात जंयती उत्सव आगदि साध्या पध्दतीत साजरा करण्यात आला होता.गेल्या दोन वर्षांपासून कोविडच्या निर्बंधांमुळे भाविकांना दत्तजयंतीच्या दिवशी दर्शन घेणे शक्य नव्हते.यामुळे गेल्या दोन वर्षाच्या विलंबानंतर भाविकांना दत्त जयंतीच्या दिवशी दर्शन मिळणार आसल्याने, दत्त जयंतीच्या दिवशी भाविकांनी दत्त महाराजांच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.या ठिकाणी दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्त मंदिराची फुलांनी सजावट करण्यात आली होती.जंयती च्या निम्मिताने गुरुचरित्राचे पारायण, यज्ञ होम हवन, पहाटे काकडा भजन, तसेच महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे