आपला जिल्हा

साईराज पेट्रोलपंप ते जिल्हा परीषद प्राथमिक शाळा टाकळी रस्ता दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

साईराज पेट्रोलपंप ते जिल्हा परीषद प्राथमिक शाळा टाकळी रस्ता दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

कोपरगाव प्रतिनिधी -: सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदन देऊन या रस्त्याच्या कामासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अधिकार्‍यांनी कामाच्या संदर्भात हलगर्जीपणा करू नये. निकृष्ट काम झाल्यास संबंधित अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

सविस्तर वृत्त असे की साईराज पेट्रोलपंप ते जिल्हा परीषद प्राथमिक शाळा टाकळी हा रस्ता दोन वर्षा पूर्वी पासून काम चालु असुन अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे संबधित विभागाला चार वर्षापासून वारंवार तक्रार करूनही संबधित विभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यामुळे रस्त्यावर अपघाताचे सत्र सुरु आहे . १३/११/२०२२ पर्यंत रस्त्याचे काम सुरु झाले नाही तर सोमवार दि. १४/११/२०१२ रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या पुढील नुसकानी प्रशासन व संबंधीत विभाग जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी उपस्थित रवींद्र देवकर , गणेश देवकर, शशिकांत देवकर , नवनाथ देवकर , नानाजी भालके , श्री हिराशेट जांगडा, गौरव देवकर, संभाजी वाघ, महेंद्र देवकर , मच्छिंद्र थोरात आदी ग्रामस्थ उपस्थित होते

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे