महाराष्ट्र

पठाण हा चित्रपट प्रदर्शित न करण्याची आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची मागणी

पठाण हा चित्रपट प्रदर्शित न करण्याची आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची मागणी

कोपरगांव प्रतिनिधी :-कोपरगांव शहरातील सुदेश या चित्रपटगृहात पठाण हा चित्रपट प्रसारीत करु नये अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री कृष्णा दळवी व इतर कार्यकर्त्यांनी २६ डिसेंबर रोजी निवेदन देऊन केली आहे. ह्या चित्रपटात वादग्रस्त प्रसंग असून त्यामुळे हिंदूच्या भावना दुखावत आहेत.

 

 सिनेमा तील बेशरम या गाण्यातुन भगव्या रंगाचा अपमान होत आहे. शाहरुख खान या अभिनेत्याने याआधीही अनेकदा हिंदूच्या भावना दुखावल्या आहेत. तरी सदर चित्रपट प्रदर्शित न करण्याची मागणी संघटनेने निवेदन देऊन केली आहे. यावेळी कृष्णा दळवी, शिवप्रसाद बढे, रोहन जोशी, केदार चोपडे, राकेश वाघ, सुरेश जाधव, सोनु सूर्यवंशी, विशाल बिडवे, ओमकार देवकर, नारायण कहार, विकी गाडेकर, दिनेश खडांगळे, प्रकाश आढाव, सोनू देवकर आदी उपस्थित होते.

 

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे