आपला जिल्हा

टाकळी गावात कोरोना लसीकरणास उस्फुर्त प्रतिसाद

टाकळी गावात कोरोना लसीकरणास उस्फुर्त प्रतिसाद

कोपरगाव प्रतिनिधी: प्रा.आ.केंद्र टाकळी येथे कोरानाचे नियम पाळून कोविशिल्ड लसीकरण मोहीम राबविण्यात आली. टाकळी गावासाठी २७५ लस प्रा.आ.केंद्र यांनी उपलब्ध करून दिल्या होत्या. गावामध्ये जनजागृती करून लसीकरण मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यात आली.

याकामी गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रा.पं. सदस्य, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील व ग्रा.पं.कर्मचारी तसेच प्रा.आ.केंद्र येथील वैद्यकिय अधिकारी, आरोग्य सेविका, आशा सेविका, आरोग्य सहाय्यक, कॉम्प्युटर ऑपरेटर व सर्व वैद्यकीय स्टाफ यांनी चांगले काम केले आणि मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल टाकळी गावाच्या वतीने सरपंच श्री. संदीप श्रीपत देवकर यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी आरोग्य अधिकारी डॉ. तोडकर, उपसरपंच संजयभाऊ देवकर, शिवाजी काका देवकर, दिनेश भाऊ कोल्हे, गणेश भाऊ देवकर, प्रा.आ.कें. सर्व स्टाफ व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे