संदिप वर्पे

कोपरगावात शरद पवारांच्या तोफा धडाडणार

कोपरगावात शरद पवारांच्या तोफा धडाडणार

कोपरगाव प्रतिनिधी -: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फुटले असून, प्रचाराने गती घेतली आहे. राजकीय पक्षांनी आपापल्या स्टार प्रचारकांच्या सभांचे नियोजन केले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांचे उमेदवार संदीप वर्षे यांच्या प्रचाराची जाहीर प्रचार सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे या प्रचार सभेमध्ये विद्यमान सत्ताधाऱ्यांची धास्ती वाढणार असून त्यांचे पारडे जड होणार की फिरणार हे लवकरच समजणार आहे.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे