श्रीमान गोकुळचंदजी विदयालय

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाची कु.जारा शेख संवत्सर येथिल गणित-विज्ञान व पर्यावरण प्रदर्शनात तालुक्यात प्रथम

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाची कु.जारा शेख संवत्सर येथिल गणित-विज्ञान व पर्यावरण प्रदर्शनात तालुक्यात प्रथम

कोपरगांव प्रतिनिधी- ६ ते ८जानेवारी रोजी तालुकास्तरीय गणित-विज्ञान पर्यावरण प्रदर्शन संवत्सर येथील जनता विद्यालयात पार पडले.या ठिकाणी पार पडलेल्या प्रदर्शनात श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयातील इ. १०वी तील विद्यार्थिनी जारा आरीफ शेख गणित विभागात सिलोलीजम अर्थात तर्क,अनुमान या विषयामध्ये नववी,दहावी गटात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.या विद्यार्थ्यानीला विज्ञान-गणित शिक्षिका श्वेता मालपुरे यांनी मार्गदर्शन केले.


कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे ,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे ,डॉ.अमोल अजमेरे,आनंद ठोळे, राजेश ठोळे,संदीप अजमेरे,दीलीप तुपसैंदर यांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले आहे.या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश गायकवाड, उपमुख्याध्यापक रघुनाथ लकारे ,पर्यवेक्षक अनिल अमृतकर,गणित-विज्ञान संघटनेचे सचिव कुलदीप गोसावी, सुरेंद्र शिरसाळे,संजय बर्डे,दिगंबर देसाई,निलेश होन,पंकज जगताप, रुपाली साळुंखे,सविता वाडीले,संजीवनी डरांगे,गौरी जाधव,शिल्पा गंगवाल आदी शिक्षक व शिक्षिका,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे