ब्रेकिंग
चासनळी ग्रामपंचायतीच्या वतीने कर्मचारी वर्गास एक पगार बोनस ,२ ड्रेस,शूज, मिठाई वाटप करण्यात आले
चासनळी ग्रामपंचायतीच्या वतीने कर्मचारी वर्गास एक पगार बोनस ,२ ड्रेस,शूज, मिठाई वाटप करण्यात आले
कोपरगाव प्रतिनिधी : चास ( नळी) ग्रामपंचायतच्या कर्मचारी वर्गास आज पगार व एक पगार बोनस २ ड्रेस,शूज,वाटप करण्यात आले व अंगणवाडीतील कुपोषित बालकांनाही आहार वाटप करण्यात आला. चासनळीचे आदरणीय प्रथम लोकनियुक्त सरपंच मा.श्री निळकंठ दिनकरराव चांदगुडे यांच्या संकल्पनेतून गेली ४ वर्षापासून एक आदर्शवत उपक्रम हाती घेण्यात आले असुन याही वर्षी सर्व कर्मचारी वर्गास मिठाई वाटप करण्यात आले.त्याबदल सरपंच,उपसरपंच मा.श्री मनोज तुकाराम गाडे ,सर्व सन्माननीय सदस्य ग्रामविकास अधिकारी श्री सोमनाथ भिमा पटाईत यांचे खुप खुप अभिनंदन व ग्रामपंचायत चास नळी च्या वतीने सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.