ब्रेकिंग

पंचायत समिती सदस्य यांनी नाटेगाव ते अंचलगाव रस्त्याची केली पाहणी

पंचायत समिती सदस्य यांनी नाटेगाव ते अंचलगाव रस्त्याची केली पाहणी

कोपरगाव प्रतिनिधी : आमदार आशुतोष दादा काळे यांच्या सुचनेनुसार आज नाटेगाव ते अंचलगाव रस्त्याची पाहणी कोपरगाव पंचायत समिती सदस्य श्री.श्रावण आसने पाटील व राष्ट्रवादी काग्रेस कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांनी केली.


याप्रसंगी कोपरगाव पंचायत समिती सदस्य श्री.श्रावण आसने पाटील या रस्त्यांसाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे