ब्रेकिंग

बस कन्डक्टर चंद्रकात सानप यानी दाखविले माणुसकीच दर्शन

बस कन्डक्टर चंद्रकात सानप यानी दाखविले माणुसकीच दर्शन

कोपरगाव प्रतिनिधी : दिनांक २३ ऑगस्ट २०२१ रोजी, माझी बहीण शिला गव्हाने रा, अश्वी, ता संगमनेर ही रक्षाबंधना निमित्त कोपरगांव येथे येत असताना बाभलेश्वर ता,राहाता, बस स्टैंड वर तिच्या पर्स मधील २२०० रु अदन्यात भामटयाने, महिला ही असू शकते अलगत काढून घेतले, नंतर तिच्याकडे टिकिट काढण्यासाठी पैसे राहिले नव्हते, घडलेला प्रकार तिने बस कन्डक्टर साहेब यांना सांगितला, सदर बस मधील कन्डक्टर साहेब श्री चंद्रकांत साहेबराव सानप, पारनेर बस डेपो, यांनी कोणत्याही प्रकारची अड़चन न करता माझ्या बहिनीस टिकिट दिले, व ती सुखरूप कोपरगांव येथे पोहचली, बस कोपरगांव येथे आली असता, मी दत्तात्रय कुंजाले कोपरगांव, कन्डक्टर सानप साहेब यांना तिकीटाचे पैसे दिले व त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

तसेच आता रक्षाबंधन असल्यामुळे आपल्या बहिनी भगिनी यांचे माहेरी जाने येणे चालू आहे, त्यामुळे बस स्टैंड वर गर्दी होत आहे, याचाच फायदा हे भामटे घेत आहे,, मी पोलिस प्रशासनास विनंती करतो की आपन या भामटयांचा बंदोबस्त करावा.अशी मागणी होत आहे.सदर परिस्थिचा बारीक विचार केला तर,,अवघड आहे.
बस कन्डक्टर सानप साहेब, पारनेर डेपो यांचे आभार मानले

 

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे