ब्रेकिंग

हिरापूर गावाजवळील रेल्वे पुल पाण्याखाली

हिरापूर गावाजवळील रेल्वे पुल पाण्याखाली

चाळीसगाव प्रतिनिधी : हिरापूर रेल्वे पुलाखाली पाउसाचे पाणी आल्याने हिरापूर गावाचा संपर्क तुटला चाळीसगाव – काल रात्री पासुन तालुक्यात मुसळधार पाउस होत असल्यामुळे जळगाव चांदवड हायवे कडे जाणाऱ्या हिरापूर मोरी खालून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे हिरापूर , ब्राम्हणशेवगा, माळशेवगा ,अंधारी,तमगव्हाण,पिंपळवाड निंकुभ,शेवरी गावाचा संपर्क तालुक्यापासून तुटला असून हिरापूर गावाजवळील रेल्वे पुल पाण्याखाली आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. तरी या रस्त्याने वाहतूक करणाऱ्या गावकऱ्यांनी हिरापूर रेल्वे पुलाखालील पाणी ओसरल्यावर या रस्त्याने ये जा करावी

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे