आपला जिल्हा

ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने आय टी आय कॉलेज च्या प्रचार्याचा सन्मान

ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने आय टी आय कॉलेज च्या प्रचार्याचा सन्मान

कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी जालना येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथून बदलून आलेले प्राचार्य जुमनाके एस एस नव्याने रुजू झाले असून त्या बद्दल ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांनी शाल व पुष्पगुच्छ देत प्राचार्य जुमनाके यांचा सत्कार करत कोपरगाव येथे स्वागत केले.

तसेच कोपरगाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रभारी प्राचार्य म्हणून असलेले व औद्योगिक प्रशिक्षण संस्था राहता या ठिकाणी प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले प्राचार्य ठाकूर के बी यांची जालना औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी बदली झाल्याबद्दल ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांनी सत्कार करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे