महाराष्ट्र
पिरमुसाकादरी बाबा परिसरातील गरीब बांधवांना सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पवार यांच्या वतीने अन्नाचे पॅकेट वाटप
पिरमुसाकादरी बाबा परिसरातील गरीब बांधवांना सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पवार यांच्या वतीने अन्नाचे पॅकेट वाटप
चाळीसगाव प्रतिनिधी – शहरातील डोगरी नंदी काठावर दोन दिवसांपुर्वी झालेल्या ढगफुटीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
अशा संकट समयी डोगरी नदीला पुर आल्यामुळे मुळे पिरमुसाकादरी बाबा परिसरातील गरीब नागरिकांना दोन वेळेचे जेवण मिळणासे झाले होते अशा १५० गरीब व गरजू बांधवांना सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पवार यांच्यातर्फे दि १ रोजी अन्नाचे पॅकेट वाटप करण्यात आले या प्रसंगी रयत सेना संस्थापक गणेश पवार, सतिष पवार , योगेश गव्हाणे, दिपक राखुंडे ,तन्मय पवार,प्रणव पवार, समर्थ गव्हाणे उपस्थितीत होते