महाराष्ट्र

चिखलगाळ तुडवत शेतकर्‍यांच्या वेदना समजून घेण्यासाठी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित थेट बांधावर

चिखलगाळ तुडवत शेतकर्‍यांच्या वेदना समजून घेण्यासाठी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित थेट बांधावर

जातेगाव सेलु गोळेगाव आदी भागातील शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेतल्या

माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी फुटलेल्या तळ्याची पाहणी करून शेतात शेतकर्या सोबत संवाद साधला

बीड जिल्हा प्रतिनिधी / देवराज कोळे

अवकाळी पावसामुळे गेवराई तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून सेलू गोळेगाव आणी जातेगाव गाव लगतचे तळे फुटल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे व गुरे ढोराचे नुकसान झाल्यामुळे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी चिखल गाळ तुडवत थेट तळव्यावर जाऊन फुटलेल्या तळ्याची पाहणी केली शेतकर्या सोबत संवाद साधला समस्या जाणून घेतल्या प्रशासना च्या माध्यमातून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत मिळावी यासाठी राज्य शासनाकडे मागणी केल्याची माहिती यावेळी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी नागरिकांना दिली


गेवराई तालुक्यात अतिवृष्टीमुळे सेलू,व जातेगाव गोळेगाव येथील गाव लगतचे तळे फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी पिके वाहून गेले थेट शेतात चिखलगाळ वाहुन गेले असून माजी आमदार बदामराव पंडित यांनी चिखल गाळ तुडवत थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी सेलु जातेगाव गोळेगाव आदी गावातील तळ्याची व तुम्ही कुठून पाण्यामुळे वाहून गेलेल्या पिकाचे व शेतकऱ्यांच्या जमिनीची नुकसान व पिकांची पाहणी केली शेतकऱ्यांसोबत संवाद साधत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत सरसगट नुकसान भरपाई करण्यात यावी यासाठी शासनाकडे मागणी केली असल्याचे आश्वासन शब्द यावेळी माजी आमदार बदामराव पंडित यांनी सांगितले उपस्थित शिवसेना तालुका संघटक भागवत आरबड गोरख चव्हाण युवा नेते देवराज कोळे माजी सरपंच आप्पासाहेब काळे नारायण चव्हाण अमोल धोंडरे अभयसिंह पांढरे, डाके पाटील उपस्थित होते

 

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे