आपला जिल्हामहाराष्ट्र

मंजूर येथे ६२ वा महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा

मंजूर येथे ६२ वा महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा

कोपरगाव प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंजूर येथे ६२ वा महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला मंजुरचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री भिकाजी सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले मंजुर गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ उषाताई जामदार या कार्यक्रमाचे अध्यक्ष होत्या प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक पिंपळे सर यांनी केले सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणारे व कोरणा महामारीत काम करणाऱ्या कामगारांचा यावेळी सरपंच यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

मंजुरच्या कामगार तलाठी विधाते मॅडम व ग्रामसेवक श्री भिसे साहेब विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सचिव श्री अण्णासाहेब निकम दत्तात्रय निकम अरविंद गिरमे तसेच पत संस्थेचे मॅनेजर मधुकर पायमोडे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री पिंपळे सर पथवे सर शेळके सर खाडे सर तसेच बोरावके वस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री वाणी सर राठोड सर तसेच अंगणवाडी शिक्षिका बारवकर ताई गिरमे ताईअंगणवाडी मदतनीस कदम ताई व आशा सेविका प्रियंका पगारे गिरमे ताई व ग्रामपंचायत सेवक ज्ञानेश्वर मोरे संगणक आपरेटर खैरनार कचरु चंदनशिव वाकळे ताई दसरथ चंदनशिव व मंजुरचे वायरमन जाधव साहेब रेशन दुकानदार बाळासाहेब दवंगे व कामगार पोलीस पाटील श्री राम राजे भोसले जामदार सर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी खालील ग्रामस्थ उपस्थित होते कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक श्री अशोक राव तिरसे शेतकरी संघाचे चेअरमन श्री संभाजीराव गांवड उपसरपंच रमेश पगारे दिलीपराव पायमोडे सुभाषराव कदम साहेबराव सोनवणे अनिल जाधव सोमनाथ गावंड मयुर मोरे तेजस बोरावके बाळासाहेब पवार भागवत गांगुर्डे भाऊसाहेब पगारे साईनाथ पायमोडे नामदेव सोनवणे शिवाजीराव वालझाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे