ब्रेकिंग

ब्राम्हणगाव येथे कोविड लसीकरण संपन्न

ब्राम्हणगाव येथे कोविड लसीकरण संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी – सोमनाथ डफाळ

मंगळवार दि. ९ नोव्हेंबर २०२१ रोजी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र ब्राम्हणगाव मार्फत कॉविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

कोवीशील्ड लसीकरण चा पहिला व दुसरा डोस चे लसीकरण यावेळी ब्राम्हणगाव ग्रामस्थांना देण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य श्री.श्रावण आसने पाटील यांनी लसीकरण केंद्राला भेट दिली या वेळी उपकेंद्र च्या आरोग्य कर्मचारी यांनी कष्टाने व तळमळीने केलेल्या कामाचे कौतुक केले. लवकरच सर्व मिळून १००% लसीकरण पुर्ण करू असे या वेळी सांगितले.

यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. संकेत पोटे सर, LHV कचेरे सिस्टर , सर्व आशाताई सौ. कुमावत , सौ लोखंडे, सौ.अष्टेकर , सौ.बंड , सौ.बर्डे , सौ.लता झगडे , अंगणवाडी सेविका सौ.शिंगाडे ताई सर्व आरोग्य सेवा स्टाफ उपस्थित होते

प्रशासनाला साथ द्या आपले हक्काचे लसीकरण पूर्ण करा ,आपले आरोग्य बळकट करा अशी सूचना यावेळी डॉ.पोटे यांनी मांडली.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे