ब्रेकिंग

ब्राम्हणगाव येथे सलग १० तास कॉविड लसीकरण संपन्न

ब्राम्हणगाव येथे सलग १० तास कॉविड लसीकरण संपन्न

कोपरगाव प्रतिनिधीशनिवार दि. २३ऑक्टोबर २०२१ रोजी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र ब्राम्हणगाव येथे मिशन कवच कुंडल अंतर्गत कॉविड ,लसीकरण मोहीम सकाळी 9.30 ते सायंकाळी ७.३० पर्यंत सलग १० तास ब्राम्हणगाव ग्रामस्थ करिता राबविण्यात आली.

कोवीशील्ड लसीकरण चा पहिला व दुसरा डोस चे लसीकरण प्रा. आ. केंद्र टाकळी ब्राम्हणगाव चे वैद्यकीय अधिकारी डॉ.तोडकर सर , ब्राम्हणगाव सरपंच सौ. माधुरी आहेर ,पं. स.सदस्य श्री.श्रावण तात्या आसणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. संकेत पोटे सर, आरोग्य सेविका सौ.मैंद सिस्टर , डॉ.मानसी कापरे मॅडम सौ. भुजाडे ताई , सौ. कुमावत , सौ लोखंडे, सौ अष्टेकर ,सौ.बंड ,सौ.बर्डे , श्री.गावडे, श्री जवादे ,श्री खरे ,सौ.लता झगडे,अंगणवाडी सेविका शिंगाडे मॅडम, श्री .गणेश आसने, श्री.पांडुरंग शिंदे या सर्व आरोग्य सेवा स्टाफ चे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी ब्राम्हणगाव ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले..

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे