कमी वेळेत शाश्वत नोकरी देणाऱ्या कोर्सेसला प्रवेश सुरू
कमी वेळेत शाश्वत नोकरी देणाऱ्या कोर्सेसला प्रवेश सुरू
कोपरगाव प्रतिनिधी – कोरोना महामारीत अनेकांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागले आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम सामान्य कुटूंबातील तरुणांना झाला असून यातून सावरण्यासाठी प्रत्येक युवक व युवतीला आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी कमी वेळेत शाश्वत नोकरी देणाऱ्या अभ्यासक्रमाची आवश्यकता असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.
त्याच अनुषंगाने कोपरगाव येथील बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्थेमध्ये महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सहा महिने ते दोन वर्षे कालावधी आसलेल्या इ १० वी व इ १२ वी पास व नापास विद्यार्थ्यांना १००% टक्के नोकरीची हमी देणाऱ्या हॉटेल मॅनेजमेंट च्या विविध अभ्यासक्रमास प्रवेश देणे असुन प्रवेशाची अंतिम मुदत १५ डिसेंबर पर्यंत आहे . थोड्याच जागा शिल्लक आहे तरी गरजूनी लवकरात लवकर संपर्क साधावा.
वैशिष्ट्य- अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेज मार्फत लगेच शिर्डी येथील पंचतारांकित हॉटेल मध्ये नोकरी दिली जाते.म्हणजे नोकरी करता- करता आपले शिक्षण देखील पूर्ण करता येते.अत्यंत माफक फी मध्ये अभ्यासक्रमास प्रवेश दिला जातो तसेच महिन्याला मिळणाऱ्या पगारावर देखील आपण कॉलेज ची फी भरू शकतो.
कोर्से पूर्ण झाल्यानंतर पुणे, मुंबई, महाबळेश्वर, नाशिक, सापुतारा आदी मोठं-मोठ्या शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी अगदी सहजपणे मिळू शकते तसेच दुबई, जपान, मलेशिया, सिंगापूर आदी देशात देखील नोकरी मिळू शकते.
नोकरीच्या संधी – कॉलेजचे अनेक माजी विद्यार्थी जपान, सिंगापूर, मलेशिया, दुबई आदी देशात नोकरी करून आज भारतातील विविध पंचतारांकित हॉटेल मध्ये उच्चपदावर भरमसाठ पगारावर नोकरी करत आहे.
पंचतारांकित हॉटेल, शासकीय विश्रांम गृह, शासकीय हॉटेल, सैन्य दल, पोलीस विभाग, पंचतारांकित कंपन्या, शैक्षणिक विद्यापीठ, विमानतळ, एअर होस्टेस आदी.
संपर्क- बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्था , शासकीय आय टी आय कॉलेज जवळ, कोपरगाव, जिल्हा अहमदनगर, मो -९८२३७६२०८७, ९७३०३१२००६.