आपला जिल्हा

धामोरी ग्रामपंचायतमध्ये संत गाडगेबाबा जयंती साजरी

संघर्ष न्यूज मुख्य संपादक - सोमनाथ डफाळ मो. 8788193839

धामोरी ग्रामपंचायतमध्ये संत गाडगेबाबा जयंती साजरी

कोपरगाव प्रतिनिधी : समाजासाठी काम करताना गाडगे बाबा यांनी स्वतःच्या आरामाला कधीच महत्व दिले नाही, त्यामुळेच त्यांनी आयुष्यभरात ना कधी स्वतःसाठी कपडे घेतले ना कधी राहण्याचे घर, त्यामुळेच अंगावर चिंध्याची गोधडी, पायात तुटक्या पादत्राणांचे विजोड, आणि डोक्यावर मातीचे एक मडके अशाच रूपात लोकांनी त्यांना बघितले आहे.संत गाडगे बाबा यांनी २० डिसेंबर १९५६ मध्‍ये वलगाव, अमरावती येथे अखेरचा श्वास घेतला. पण आजही त्यांच्या कार्याची ख्याती अबाधित आहे.

यावेळी धामोरी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. जयश्री नारायण भाकरे ,उप सरपंच श्री. प्रभाकर विठ्ठल मांजरे ,सदस्य ,ग्राम विकास अधिकारी श्री. एफ. एन. तडवी ,ग्राम पंचायत कर्मचारी ,तलाठी कार्यालयातील कर्मचारी , ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे