युवकांच्या सदैव पाठीशी — युवा नेते विवेक भैय्या कोल्हे
युवकांच्या सदैव पाठीशी — युवा नेते विवेक भैय्या कोल्हे
कोपरगाव प्रतिनिधी : मा विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली येसगांव येथे संजीवनी युवा प्रतिष्ठान, शिवबा प्रतिष्ठान व साईं चलेंजर्स ११ -येसगांव आयोजित ‘साईं चलेंजर्स ट्रॉफी- २०२१’ या क्रिकेट टूर्नामेंट चा समरोप व पारितोषक वितरण समारम्भ येसगांव येथे भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मा विक्रम जी पाचोरे,भाजपा युवा मोर्चा चे कोपरगाव तालुका उपाध्यक्ष अनुराग भाऊ येवले, नाटेगांव चे सरपंच विकास भाऊ मोरे, अतुल भाऊ सुराळकर, कपिल भाऊ सुराळकर आदि मान्यवर यांच्या प्रमुख उपस्तित पार पड़ला.. गेल्या दोन दिवसान पासून अतिशय उत्साहत भर पावसात हा सर्व सामना रंगतदार रित्या पार पड़ला यावेळी अनेक संघाणी व खेलडूनी मोठ्या संख्येने खिळाडू वृत्ती दाखवत अतिशय शांततेत सहभाग नोंदवला.
या सामन्या चे विजेते पद साईं चलेंजर्स ११ यांनी तर उप विजते पद प्रवरानगर येथील प्रवारा ११ या संघाने पटकवले.
या समारंभासाठी युवा नेते विवेक भैया कोल्हे हे काही कामामुळे पोहचु शकले नाही तरी विवेक भैय्या कोल्हे यांनी सर्व विजेत्यांना शुभेच्छा देत तालुक्यातील युवकानच्या सदैव पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली
यावेळी खिलाडु व प्रेक्षक तसेच आयोजक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.