क्रिडा व मनोरंजन
सांगवीभुसार गावाची हॉलीबॉल सामन्यात विजयाची परंपरा कायम
सांगवीभुसार गावाची हॉलीबॉल सामन्यात विजयाची परंपरा कायम
कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील मायगावदेवी येथे गावांतर्गत हॉलीबॉल सामन्यामध्ये मायगावदेवी संघाचा दारुण पराभव करीत मायगाव देवीच्या होम ग्राउंड वरील सांगवीभुसार संघाची विजयी परंपरा कायम राखत मायगावदेवी संघाची दाणादान उडवीत ४/० फरकाने मायगावदेवीची चारीमुंडयाचित पराभव.
विजयी संघात मोहन गोसावी,योगेश जाधव,शाम बगाटे,किशोर बगाटे,नवनाथ शेळके,नवनाथ बंद्रे,नाना शिंदे,ओम कासार समर्थ शिंदे. राखीव खेळाडू गणेश शिंदे