लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने छञपती शिवाजी महाराजांची जयंती माजी नगरसेविका मंजुश्री मुरकुटे यांचे हस्ते शिवप्रतिमा पूजन
संघर्ष मुख्य संपादक - सोमनाथ डफाळ मो. ८७८८१९३८३९
लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने छञपती शिवाजी महाराजांची जयंती माजी नगरसेविका मंजुश्री मुरकुटे यांचे हस्ते शिवप्रतिमा पूजन
श्रीरामपूर प्रतिनिधी : लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने छञपती शिवाजी महाराजांची जयंती माजी नगरसेविका मंजुश्री मुरकुटे यांचे हस्ते शिवप्रतिमा पूजन व अभिवादन करुन साजरी करण्यात आली
यावेळी अशोक बँकेचे व्हा.चेअरमन अॕड.सुभाष चौधरी,माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब मुळे, अॕड.पृथ्वीराज चव्हाण,नाना पाटील,प्रमोद करंडे,रोहन डावखर,संदीप डावखर,विशाल धनवटे,गणेश परमार,अनिल गिरमे,संकेत संचेती,सुधीर बारस्कर ,राधू पठारे,उध्दव आहेर,अभिजित शिंदे,जगन्नाथ शिर्के,सोहम मुळे,बापूसाहेब जाधव,प्रविण फरगडे,गंगाधर सोनवणे,प्रदीप जाधव,नानासाहेब निकम,आकाश शिंदे,शरीफ मेमन,सुधीर गायकवाड ,रोहित मालकर,वैभव सुरडकर, अंबादास पवार, प्रदीप अहिरे,अनिल गिरमे, अतुल भिसे, इम्रान शेख, अशोक देवकर, किरण राऊत आदी उपस्थित होते.