आपला जिल्हाकृषिवार्ता

रावेर येथे कृषिसेवक राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा थाटामाटात संपन्न

रावेर येथे कृषिसेवक राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा थाटामाटात संपन्न

जळगाव प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील श्रीराम मॕक्रो व्हिजन अकॕडमी स्कूलच्या सभागृहात साप्ताहिक कृषिसेवक च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ गौरव मातीचा सन्मान भूमिपुत्रांचा कृषिसेवक राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 20 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार अरुण दादा पाटील उद्घाटक जिल्हा परिषद अध्यक्ष रंजनाताई पाटील पुरस्कार वितरण खासदार रक्षाताई खडसे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन किसान राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सोपान पाटील कामगार नेते दिलीप कांबळे सह आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी संपूर्ण राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांना पुरस्कार वाटप करण्यात आले. त्यातीलच अहमदनगर मधील कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव चे युवा शेतकरी भागिनाथ बाबासाहेब आसने यांना राज्यस्तरीय आदर्श शेतकरी कृषीसेवक पुरस्कार जिल्हा परिषद अध्यक्ष रंजनाताई पाटील यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे