ब्राह्मणगांव येथील जगदंबा विविध कार्यकारी सोसायटी वर पहिल्यांदा च कोल्हे गटाचा विजय..
ब्राह्मणगांव येथील जगदंबा विविध कार्यकारी सोसायटी वर पहिल्यांदा च कोल्हे गटाचा विजय..
कोपरगाव प्रतिनिधी – : सोसायटीच्या चाव्या आता कोल्हे गटाकड़े चेअमन पदी कोल्हे गटाचे श्री.केशव अप्पा येवले तर व्हाइस चेअमन पदी कोल्हे गटाचेच श्री.मच्छिंद्र आसाराम वाकचौरे यांची निवड झाली तर संचालक पदी श्री विजय सीताराम कालेकर,सौ संगीता शिवाजी येवले,श्री हरीचंद्र दवंगे,श्रीमती चंद्रकला वसंत येवले,सौ शिला राजेंद्र वाकचौरे, श्री कचेश्वर आहेर, श्री नामदेव आसने,सौ तारबाई उत्तम आसने यांची निवड झाली आहे. गेल्या महिन्या पासून ब्राह्मणगांवमध्ये राजकीय घड़ामोड़ी सुरु होत्या त्याना आज कोल्हे गटाच्या विजयाने पूर्ण विराम मिळाला आहे.
या विजयाचे शिल्पकार श्री साहेबराव आबा येवले, पोलिस पाटिल रविंद्र बनकर पाटिल व भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष अनुराग भाऊ येवले हे आहेत. मागील काळात केशव येवले हे काळे गटात होते परंतु काही अनपेक्षित घड़ामोडी घड़ल्याने त्यांनी काळे गटाला सोड चिठ्ठी देत मा.विवेक भैय्या कोल्हे यांच्या नेतृवावर विश्वास ठेवत कोल्हे गटात प्रवेश घेतला व पुन्हा एकदा चेअमन पदी विराजमान झाले.या सगळ्या विजयामध्ये मा.बिपिन दादा कोल्हे व मा.विवेक भैय्या कोल्हे यांनी विशेष लक्ष घालत विजय खेचून आणला आहे .
आज या निवड़ीच्या वेळी साहेबराव आबा येवले, रविंद्र बनकर पाटिल, अनुराग येवले पाटिल, अशोक बालाजी येवले, सिताराम यशवंत कालेकर, तुळशीराम बनकर,संजयजी वाकचौरे, प्रमोद निवृत्ती बनकर, दिलीप वसंत येवले,जगनराव आहेर, साईनाथ दवँगे, राजेंद्र वाकचौरे, नानासाहेब शिंदे, किरण साळवे, आशीष भाऊ वाकचौरे, राजू भाऊ भोंगळे, किसनराव गाजरे, बाबूराव येवले,दत्तात्रय कावड़वाले, पांडुरंग दवँगे, नाना जगताप,बाबूराव थोरात,दत्तू जगधने व आदि कार्यकरते उपस्थित होते.
सर्व नवनियुक्त संचालक मंडळ तसेच चेअमन व्हाइस चेरमन यांचे मा.विवेक भैय्या कोल्हे यांनी अभिनंदन केले तसेच पुढील काळात सोसायटी ला सर्वोपरिमदत करण्याचे सांगितले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.