ब्रेकिंग

अपघातात विनायक मेटे यांचे निधन

अपघातात विनायक मेटेचं यांचे निधन

मुंबई प्रतिनिधी : शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाला असून या अपघातात त्यांचे निधन झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते . मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्यात हा अपघात झाला असल्याची माहिती आली

दरम्यान, पहाटे विनायक मेटे आणि त्यांचे सहकारी बीडकडून मुंबईकडे येत असताना मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ अपघात झाल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. अपघात झाल्यानंतर तब्बल एका तासानंतर मदत मिळाली असल्याचं त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं आहे.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे