आपला जिल्हामहाराष्ट्र

निफाड येथे वनविभागाच्या मानव बिबट सहजीवन जागृती केंद्र येथे वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा

निफाड येथे वनविभागाच्या मानव बिबट सहजीवन जागृती केंद्र येथे वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा

नाशिक प्रतिनिधी : निफाड येथील वनविभागाच्या मानव बिबट सहजीवन जागृती केंद्र येथे वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी निफाड तालुक्यातील मानव – बिबट संघर्ष व त्यावर करावयाच्या उपाययोजना, शून्य सर्पदंश अभियान या विषयावर चर्चा करण्यात आली. हा कार्यक्रम मा उपवनसंरक्षक पूर्व भाग नाशिक श्री उमेश वावरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

यावेळी सहाय्यक वनसंरक्षक मनमाड डॉ. सुजित नेवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी येवला अक्षय म्हेत्रे, वनपाल मनमाड भगवान जाधव, वनरक्षक विंचुर पंकज नागपुरे, वनरक्षक विसापूर नवनाथ बिन्नर, तारुखेडलेचे ग्रामस्थ श्री प्रशांत गवळी, वन्यजीव संरक्षण संस्थेचे सुशांत रणशूर, अमोल सोनवणे, प्रमोद महानुभव, जयेश पाटील, मयूर बर्वे, पवन नागपुरे, हेमंत कोलते तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था निफाडचे प्राचार्य तिदमे सर, शिक्षक फड सर व अहिरे सर, संस्थेचे विद्यार्थी, ग्रामस्थ व वन कर्मचारी उपस्थित होते

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे