आपला जिल्हामहाराष्ट्र

नांदगाव प्रशासकीय कार्यालय मधुन राज रोस,पानी चोरी झारितला, शुक्राचार्य कौन? 

प्रशासकीय कार्यालय मधुन राज रोस,पानी चोरी झारितला, शुक्राचार्य कौन? 

नांदगांव प्रतिनिधी – अनिल धामणे : नांदगांव पंचायत समिति, तहसील कार्यालय, व इतर कार्यालय या आवारा करीता, सार्वजनिक विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत ८०००० लिटर चा जेल कुंभ २०१८/२०१९ साली तैयार करण्यात आला आहे.

नांदगांव तालुका दुष्काऴी, तालुका म्हणून ओऴख, आहे, प्रशासकीय कार्यालय मध्य तालुक्यातुन वयोवृद्ध महिला विद्यार्थीय अंध अपंग,हजारो नागरिक येत असतात नाही पिण्याकरीता पाणी, नाही शौचालयात ,करीता लघुं शंकेला,पाणी , नाही महिला वर्ग प्रशासकीय कार्यालयमध्ये मोठया प्रमाणावर आहे. लघु शंकेला बाहेर जावे लागते,गेली सहा महिन्या पासुन हा पाणी चोरी प्रकार चालु आहे ,बांधकामावर राजरोसपणे पाणी जात आहे यावर आधिकारी काय कारवाई करणार ठेकेदाराला पाणी पुरवठा करुन एक प्रकारचे पुण्याचे काम ग्रामीण पाणी पुरवठा करत आहे,प्रशासकीय कार्यालयमध्ये सर्व प्रकारचे अधिकारी वर्ग आहे लक्ष्मीचा प्रसाद घेवुन जाणुन बुजुन दुर्लक्ष केले जात आहे असा सवाल नागरिकात चचैला उधान आले आहे.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे